Pages

औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा मारण्याचे महत्त्व

औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा मारण्याचे महत्त्व

१) आध्यात्मिक महत्त्व-

हिरण्यकश्यपुच्या वधानंतर नखांचा दाह होऊ लागल्याने त्यांना शांत करण्यासाठी लक्ष्मीमातेने भगवान नरसिंहांना आपली नखे औदुंबराच्या फळात रोवण्यास सागितले असे करताच त्यांचा दाह शांत झाला. म्हणूनच भगवान नरसिहांनी औदुंबराच्या वृक्षाला कल्पवृक्षाची उपमा दिली.

२) वैज्ञानिक महत्त्व-

औदुंबराच्या वृक्षाभोवती घड्याळाच्या दिशेने प्रचंड चुंबकीय लहरी फिरत असतात. प्रदक्षिणा मारताना या लहरींची मानवी शरीरावर प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असत.